शेतकरी कायद्याविरोधात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चक्का जाम आंदोलन
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा शेतकऱ्यांना नको असलेले कायदे शासन थोपवू पाहत आहे त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन जबरदस्ती कायद्याची उपयोगिता पटवून देण्याचा अट्टाहास , शेतकरी नेत्यांना दिल्लीत जाण्यापासून थांबविण्यासाठी रस्त्यावर खिळे…
