जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे राम अशोक माणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पी डब्लू डी हॉल बल्लारपूर येथे जे सी आय राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील कोरपना ,राजुरा आणि जिवती तालुक्यातील…
