जलधरा आश्रम शाळेतील विद्यार्थांना वांग्याच्या भाजितून विष बाधा.? – हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात ११ विद्यार्थी उपचारासाठी दाखल
हिमायतनगर : तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड किनवट तालुक्यातील जलदरा आश्रम शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांना सकाळी दहा वाजता देण्यात आलेल्या जेवणामधील वांग्याच्या भाजी मधून वीष बाधा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले त्या विद्यार्थ्यानं वर…
