रिषभ दुपारे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसवांद सरपंच संघाच्या चंद्रपूर जिल्हाअध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर :छोटा नागपूर ता. जिल्हा. चंद्रपूर चे उपसरपंच रिषभ दुपारे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसवांद सरपंच संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी निवड झाली असल्याचे नियुक्ती पत्र ग्रामसवांद सरपंच संघांचे प्रदेश अध्यक्ष…
