शिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी
प्रतिनिधि:चंदन भगत, आर्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मोत्सव साजरा करून मानवन्दना देण्यात आली.शिरपूर गावातील सरपंच सुधाकर मुनेश्वर व उपसरपंच विश्वनाथ जाधव व.सदस्य उपस्थित होते यावेळी…
