आगामी पोळा गणेशोत्सव सणा निमित्तची शांतता कमिटीची बैठक हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे संपन्न!
हिमायतनगर हिमायतनगर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस प्रशासनाच्या वतीने आगामी पोळा व गणेश उत्सव सणानिमित्त आज दि:-२३/०८/२२ रोजी कर्तव्यदक्ष पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना ताई पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हिमायतनगर पोलिस स्टेशन…
