“छत्रपती शिवाजी महाराज” जयंती निमित्त धानोरा येथे शिवशंभू क्रिकेट क्लब आयोजित सामन्यांचे उद्घाटन..!!
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशंभु क्रिकेट क्लब धानोरा येथे आयोजित भव्य खन्ना बाॅल क्रिकेट चे ग्रामीण सामन्याचे उद्घाटन समारंभ दि.१९-०२-२०२२ रोजी…
