आधी टाके नंतर एक्सरा, मात्र खाजगी रुग्णालयात निघाला जखमीच्या हातामध्ये रानडुकराचा दात, ग्रामिण रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर, काय आहे प्रकरण बातमी सविस्तर वाचा
वणीचे ग्रामिण रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोनत्या "कारनाम्याने" चर्चेत येत असुन आज मात्र चिड निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. रानडुकराने हल्ला केलेल्या तरुण शेतकऱ्याला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय भर्ती…
