दुचाकीला वाचविताना कार उलटली ,महिलेचा मृत्यू तर चौघे गंभीर
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावानजीक ट्रकने दुचाकीला कट मारला.दुचाकी एकदम भरधाव कारसमोर आली. दुचाकीला वाचविताना कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात कारमधील एक महिला जागीच ठार तर पाच व्यक्ती गंभीर जखमी…
