बोरगांव शि शिवारात वाघाचा हैदोस दोघांवर झडप घालण्याचा प्रयत्न.
दिनांक १२ मार्चआज बोरगांव शि येथील रामपूर बीट अंतर्गत येणाऱ्या जंगलाच्या लगत श्री मंगेश नन्नावरे आणि राजेंद्र नन्नावरे हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने त्यांच्यावर झडप घातली . सुदैवाने…
