लाडक्या बहिणीचा भाऊ कुठे गेला ?
महिलांची गावागावात एकच चर्चा !भाऊ पैसे खात्यात केव्हा जमा करणार ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार यांच्या सरकारने आमची सरकार पुन्हा 2024 मध्ये सत्तेत आल्यास हा तुमच्या लाडका भाऊ तुम्हाला…
