पंतप्रधान मोदींना मातृशोक : हिराबेन मोदीं यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन;वयाच्या १०० व्या वर्षी हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील…
