जि. प.शाळा दहेगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न (खैरी केंद्रातील सर्व शाळांचा सहभाग)
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वडकी/खैरी:. खैरी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे दिनांक एक डिसेंबर ते दोन डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव व खेळाच्या कौशल्याला वाव…
