रेल्वे वेळापत्रकानुसार उमरखेड ढाणकी हिमायतनगर मार्गे बस सेवा सुरू करा (वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा)
ढाणकी प्रतिनिधी,प्रवीण जोशी. गेल्या अनेक वर्षापासून हिमायतनगर रेल्वे वेळापत्रकानुसार सुरू असलेली उमरखेड ढाणकी गांजेगाव हिमायतनगर मार्ग बस सेवा अचानक गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांची अतिशय गैरसोय होत आहे, या…
