कापुस व सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई साठी भारतीय किसान संघ राळेगाव व डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी संघ राळेगाव , सुधीर भाऊ जवादे यांच्या नेतृत्वात तहसीलदार डॉ.रविंद्र कानडजे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज भारतीय किसान संघ राळेगाव व डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी संघ राळेगाव चे संयुक्त विद्यमाने अतिवृष्टी मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे…
