नाफेड अंतर्गत चना खरेदीचे प्रफुल्लभाऊ मानकर यांचे हस्ते उद्घघाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथे खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत नाफेडच्या वतीने होणाऱ्या चना खरेदीचे आज दिनांक २६/३/२०२२ रोज शनिवारला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमान प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या…
