राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ता. पोंभुर्णा तर्फे सावित्रीबाई फुले यांना आदरांजली
पोंभुर्णा :- आज दि. 10 - मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूण्यस्तिती निमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा तर्फे आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीमाई फुले यांच्या फोटोची पूजा पाठ व…
