चार वर्षांपासून रखडलेली प्रधान मंत्री आवास योजना मार्गी लावा (संघर्ष समितीची मागणी )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव नगर पंचायत कडून साडेचार वर्षापासुन प्रधानमंत्री आवास योजनेची अमलबजावणी सुरू असून प्रधानमंत्री आवस योजनेचा नियमित बांधकामाचा तिसरा हप्ता मिळला नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेचा रखडलेला…
