वणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनसोबत माजी आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी साधला संवाद लोकांसाठीच काम करा, लोक तुम्हाला मोठे करणार प्रा राजू तोडसाम यांनी दिली कार्यकर्त्यांना ग्वाही
- वणी येथे काल दि.27 ला सायंकाळी विदर्भातील जिल्हय़ाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदीवासी सेल चे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी वणी येथील कार्यकर्त्यांची विश्राम गृहामध्ये भेट घेतली.राष्ट्रवादी काँग्रेस…
