भिंत कोसळून युवकाचा मृत्यू – एकबुर्जीतील हृदयद्रावक घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील एकबुर्जी येथे आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिवांशू गजानन रोकडे (वय अंदाजे 15) यांचा भिंत कोसळून मृत्यू झाला.घटना सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली.आपल्या…
