पुरोगामी युवा ब्रिगेड चा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा,समाजभूषण पुरस्कारांचे झाले वितरण
प्रतिनिधी: संजय जाधव पुरोगामी युवा ब्रिगेड चा चतुर्थ वर्धापन दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ९ व्यक्ती व संस्थांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.तालुक्यातील जागृत संघटना म्हणून ज्या संघटनेची…
