केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत खैरी जिल्हा परिषद केंद्र शाळेचा संघ विजेता
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे झालेल्या केंद्रस्तरीय खेळ स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा खैरी च्या विद्यार्थ्यांनी ब मध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या कबड्डी…
