शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनी वणीतील स्मारकाचा जलाभिषेक,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक स्वच्छ करून स्मृतिदिन आदरांजली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १०वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातील शिवसैनिकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. शिवाय, शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरही येण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
