आदिवासी झेंडा आठवडी बाजार चौक येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर आदिवासी झेंडा आठवडी बाजार चौक येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन कुमार भिवसेन बहूऊदेशिय संस्था विजयगोपाल अध्यक्ष संजयभाऊ तोंडासे यांच्या हस्ते करून सकाळी 11वाजता रॅली…
