वणीत चोरट्यांचा धुमाकुळ, लोखंडी रॉड च्या हल्लात पत्रकार आसिफ शेख गंभीर जखमी , कायदा व सुव्यवस्था धोक्यात,पत्रकारांवरील जिवघेण्या हल्याचा पत्रकार संघटना करणार निषेध
वणी शहरात सद्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून आता एका पत्रकारावर लोखंडी रॉड ने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना पहाटे पाच वाजताचे सुमारास घडली आहे. तर जखमी आसिफ शेख…
