अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक ठार तर एक गंभीर
सहसंपादक -रामभाऊ भोयर वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारेगांव फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला.हि घटना राष्ट्रीय महामार्गावर…
