शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण पूर्वसचना न देता काढता येत नाही,मग अधिकारी मुजोरीने का काढत आहे दिलीप भोयर यांचा सवाल
भाजपच्या दबावापोटी अधिकारी हतबल? विशेष प्रतिनिधी नितेश ताजणे वणी :- शासकीय जमिनीवरील निवासी असो की व्यवसायिक असो असे कोणतेही अतिक्रमण, अतिक्रमण धारकांना पूर्व सूचना न देता काढता येत नाही असे…
