वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व अकोला नाका येथील आनंद बुद्ध विहार याची रंग रंगोटी व सौंदर्यीकरण नगरपरिषदेने त्वरित करावी -मनसेची मागणी
आज नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात शहर उपाध्यक्ष प्रतीक कांबळे यांचे नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व अकोला नाका येथील बुद्ध विहार याची सौंदर्यीकरण व रंगरंगोटी त्वरित…
