स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने नाशकात दिव्यांगांचा जल्लोष
नाशिक : अनेक वर्षांपासुन असलेली दिव्यांगांची स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची प्रमुख मागणी मान्य झाल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक चे वतीने पंचवटी येथे लाडु वाटुन जल्लोष करण्यात आला,दिव्यांग हा समाजाचा सर्वात वंचित…
