रेमेडिसिव्हर च्या एका इंजेक्शन ची किंमत 27 हजार,नागपुरात मोठा काळाबाजार
जिल्हा प्रतिनिधी:शाहिद शेख,नागपूर कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयात बिलाच्या नावावरून लूटमार सुरू असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत .अश्याच कोरोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच मानलं जाणार इंजेक्शन म्हणून रेमडिसिव्हर चा देखील काळाबाजार सुरू…
