तालुका स्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव स्कूलचा १४ वर्षातील मुलांचा व मुलींच्या दोन्ही संघ राळेगाव तालुक्यामधून प्रथम क्रमांकावर
सहसंपादक : रामभाऊ भोयर क्रीडा व युवक सेवा संचानलानय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ऑगस्ट २०२५ ला…
