जनआक्रोश मोर्चाने वेधले वणीकरांचे लक्ष,श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला हजारोंची उपस्थिती
1 वणी :- येथील तहसील कार्यालयावर आज ता. ११ रोजी दु. १ वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी स्वयंपूर्तीने एकत्रित…
