मुकुटंबन ग्रामपंचायत चा गलथान कारभार समोर
झरीजामनी तालुक्यातील मोठी बाजार पेठ मुकुटबन आहे..आणि रिलायन्स कंपनी चे काम सुद्धा सुरू आहे बाहेर राज्यातून हजारो मजूर कंपनीत आले आहे.मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पण मुकुटंबन ग्रामपंचायत…
