जि.प.शाळा रावेरी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रम उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जि प शाळा रावेरी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले याच्या जयंतीच्या कार्यक्रम दि '6/ 1/2022ला घेण्यात आला वेशभूषा स्पर्धा सावित्रीच्या लेकीचे मनोगत निबंधस्पर्धा,चित्रस्पर्धा घेउण शाळा व्य…
