साठ वर्षाच्या वरील नागरीकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ डॉ डीडी गायकवाड .वैद्यकीय अधिकारी हिमायतनगर
हिमायतनगर …प्रतिनिधी कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्च 2021 पासून सर्व महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना कोरोनाची लस मोफत देण्यात येत…
