गगनभेदी फटाक्यांची आतषबाजी अन मनसे जिंदाबाद च्या घोषणाबाजी ने मारेगावकर दणाणले मनसे कडे रिघ हे परिवर्तनाचे द्योतक-राजूभाऊ उंबरकर
राजकीय ब्रेकिंग..३०० कार्यकर्ते बसले मनसेच्या इंजिनवर मारेगाव येथे पक्ष प्रवेश सोहळा राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आगामी निवडणुकीचे वारे मारेगाव तालुक्यात वेगाने वाहत असतांना मनसेकडे इंनकमिंग सुरू झाली.शनिवारी मारेगाव येथे…
