पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार
पोंभुर्णा तालुक्यातील 38 शेतकऱ्यांचे धान खरेदी प्रकरणात एका संस्थे कडे तब्ब्ल 23 लाख एवढी रक्कम असून ती देण्यासाठी टाळाटाळ होत होती. शेतकऱ्यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक मत्स्य कार्य व्यवसाय मंत्री…
