कुटुंबानी आरोपीचा घरी मृत्यूदेह ठेवला,वृद्धाचा हत्येने गावात तणाव…सहा आरोपींवर गुन्हा दाखल
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील हि दुदैवी घटणा सांदवाडीत बैल चारा खायला गेला. यातून वाद निर्माण झाला.या वादाचे रूपांतर हत्येत झालं.मृतकाचचा कुटुंबियांनी मृतदेह आरोपीच्या घरी…
