राळेगाव तालुक्यातील धागा उत्पादकांचा खादी कापड निर्मितीचा शुभारंभ
सहसंपादक -रामभाऊ भोयर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राळेगाव तालुक्यातील धागा उत्पादकांनी तयार केलेल्या धाग्यापासून खादी कापड निर्मितीच्या उद्योगाचे उद्घाटन , ' रुरल मॉल ' रेल्वेस्टेशन समोर वर्धा येथे करण्यात आले.तालुक्यातील सावंगी (…
