शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग, गहू हरभरा काढण्याची धांदल
सहसंपादक: रामभाऊ भोयर यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी केली असून खरीपातही शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्यातून सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उधारी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली असतांना हात तोंडाशी आलेला…
