राजकीय पुढाऱ्यांना थोर पुरुष आणि क्रांतिकारी पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी करण्यासाठी स्वताच्या कार्यक्षेत्रात का? विसर पडतोय – मधुसूदन कोवे
सहसंपादक-रामभाऊ भोयर विर बाबुराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल ग्रामीण भागात गावा गावात जयंती साजरी करण्यासाठी गरीब कष्टकरी शेतकरी आदिवासी समाजातील लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले…
