अभाविप वरोरा शाखेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
वरोरा:- दरवर्षी प्रमाणे यंदा अभाविप वरोरा शाखे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. वरोरा शराहरातील उच्च पद भूषविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आणि बँकेत उच्च पद भूषविणाऱ्या महीला…
