बिरसामुंडा चौक गजानन नगर पिंपळगाव रोड यवतमाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर All India para military force BSF Ex-servicemen welfare association Yavatmal च्या वतिने बिरसा मुंडा चौक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिव जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला……
