सोनामाता हायस्कूल चहांद येथे हुतात्मा दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर दिनांक 30 जानेवारी 2023 ला सोनामाता हायस्कूल चहांद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे…
