जयंत साठे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
नागपूर : जयंत साठे यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जागतिक आंबेडकरवादी विश्वसाहित्य संमेलनात डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.जयंत साठे केलेल्या…
