जी.बी.एम.एम.हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे संविधान दिवस व सप्ताह उत्साहात साजरा
हिंगणघाट, दिनांक २६नोव्हेंबर २०२२ जी.बी.एम.एम.हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, हिंगणघाट येथे "संविधान दिन" मोठ्या उत्साहात यशस्वीपणे साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य जी.एम.ढगे, पर्यवेक्षक एस.आर.फुटाणे, ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक जे.डी.बोदिले आणि जेष्ठ…
