आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम सुरु करण्यात यावे:गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदणाद्वारे मागणी
कोरपना :- आज राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्य व्यवसाय व जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तालुक्याच्या दौऱ्यावर होते.या दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 2017- 18 मध्ये मंजूर झालेल्या आदिवासी मुलांचे…
