भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राळेगाव येथे उत्साहात अभिवादन कार्यक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त #जनजातीयगौरवदिवस निमित्त राळेगाव येथे बिरसा मुंडा उत्सव समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या…
