महाराष्ट्र शासनाच्या ज्वारी खरेदीचे प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या हस्ते आज उद्घाटन,प्रथम शेतकरी म्हणून डॉ.अशोक थोडगे यांचा केला सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्वारी खरेदीचे आज दिनांक १२/६/ २०२५ रोज गुरूवारला दुपारी दोन वाजता बस स्थानकाजवळच्या शासकीय गोदामात कृषी उत्पन्न बाजार…
