उमरखेड येथे ईद ए मिलाद उन नबी चे पर्वावर शहरात रक्तदान शिबिर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड येथे दि 19/10/2021 रोजी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ईद ए मिलाद ऊन नबी चे पर्वावर शहरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन…
